मिसेस मुख्यमंत्री : सुमी आणि समरच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो
झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील सुमी आणि समर लग्नबंधनात अडकले आहेत.
1 / 5

झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील सुमी आणि समर लग्नबंधनात अडकले आहेत.
2 / 5

मालिकेच्या सेटवर या जोडीच्या शाही विवाहसोहळ्याचं शूटिंग आज करण्यात आलं.
3 / 5

सुमी आणि समरच्या लग्नाचे खास फोटो समोर आले आहेत. यामध्ये या जोडीचा शाही अंदाज साऱ्याचं लक्ष वेधून घेणारा ठरतोय.
4 / 5

सुमी आणि समरचा विवाह सोहळा 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुमी आणि समरच्या प्री-वेडिंग फोटोशूटही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होतं.
5 / 5

अमृता धोंगडे ही सुमीच्या तर तेजस बर्वे हा मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारत आहे.
राघव चड्ढा-परिणीती यांच्या संपत्तीत मोठा फरक, जास्त पैसा कोणाकडे?
Maharashtra News LIVE : कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी 12 तास पाणी बंद
इस्रायलच्या एका चुकीचा परिणाम संपूर्ण जगावर, एकच हाहाकार, थेट हवाई..
'धुरंधर'च्या यशानंतर जास्तच घमंडी झालाय जमील जमाली!
Bageshwar Baba: 'छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले अन्...'
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...