जपान भारताला देणार दोन बुलेट ट्रेन गिफ्ट, मुंबई-अहमदाबाद कॉरिडोरचे 71% काम पूर्ण

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोर (बुलेट ट्रेन प्रोजेक्ट) साठी जपान भारताला दोन बुलेट ट्रेन गिफ्ट देणार आहे. जपान भारताला दोन शिंकानसेन ट्रेन E5 आणि E3 मोफत देणार आहे. त्याची डिलिव्हरी सन 2026 च्या सुरुवातीला होणार आहे.

| Updated on: Apr 17, 2025 | 9:37 AM
1 / 5
बुलेट ट्रेन प्रकल्प 508 किमी लांबीचा आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे 360 म्हणजे जवळपास 71% काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा काही भाग ऑगस्ट 2027 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. आता भारतील तापमान आणि धूळ यासारखे आव्हान पेलण्यासाठी ट्रेनची ट्रायल करण्यासाठी डेटा मिळवण्यात येणार आहे.

2 / 5
जापन सध्या बुलेट ट्रेनच्या E10 मॉडेलवर काम करत आहे.  E3 आणि E5 च्या तुलनेत हा प्रकल्प खूप वेगवान आणि अत्याधुनिक असणार आहे. जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार E10 दोन्ही देश म्हणजे भारत आणि जपान एकाच वेळी ट्रॅकवर उतरवणार आहे.

3 / 5
बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट E10 तयार होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या E3 आणि E5 च्या आधारावर काम चालणार आहे. दोन्ही ट्रेनकडून मिळालेल्या डेटाच्या आधारावर E10 ला अपग्रेड करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये जास्त सामान ठेवण्याची जागा बनवली जात आहे.

4 / 5
ई5 सीरीज ट्रेन ही जपानमधील वेगवान ट्रेन आहे. त्याचा वेग 320 किमी/प्रतितास आहे. ही ट्रेन 2011 पासून जपानमध्ये सुरु आहे. भारतसाठी हे प्रसिद्ध मॉडल आहे.  E3 हे जुने मॉडेल आहे. त्याला जपानच्या ‘मिनी शिंकानसेन’ सेवेत वापरले जाते.

5 / 5
डहाणूच्या गोवने परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणी करणाऱ्या ठेकेदार रात्रीच्या सुमारास भूसुरुंग स्फोट केला. त्यामुळे या भागातील अनेक घरांना तडे जाऊ लागले आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या घरांना वारंवार हादरा बसून भिंतींना तडे गेल्याने येथील अनेक घरे सध्या धोकादायक बनली आहेत.