Coorg Vs Munnar : कुर्ग की मुन्नार…मान्सूनमध्ये फिरण्यासाठी बेस्ट जागा कुठली?

Coorg Vs Munnar : मान्सूमध्ये फिरण्याची एक वेगळी मजा असते. जमिनीवर पडणारे पावसाचे थेंब आणि थंड हवा...निसर्गाच खूप सुंदर रुप मान्सूनमध्ये पहायला मिळतं. दक्षिण भारतातील कुर्ग आणि मुन्नार या दोन पर्यटन स्थळांवर लोक मोठ्या संख्येने जातात. त्या बद्दल जाणून घ्या.

| Updated on: Aug 09, 2025 | 2:10 PM
1 / 5
केरळ मान्सूनमध्ये फिरण्यासाठी एक उत्तम जागा आहे. कुर्ग आणि मुन्नारच सौंदर्य पर्यटकांना प्रेमात पाडतं. इथे आयुष्यभर डोळ्यात साठवून ठेवता येईल इतकं निसर्गाच सुंदर रुप पहायला मिळतं. कुर्ग आणि मुन्नार या दोघांपैकी कुठल्या ठिकाणी जाणं बेस्ट राहिलं जाणून घ्या.

2 / 5
कुर्गला भारताच स्कॉटलंड म्हटलं जातं. दक्षिण भारतातील हे सुंदर हिल स्टेशन आहे. हे कर्नाटकात आहे. बंगळुरुपासून कुर्ग जवळपास 265 किलोमीटर अंतरावर आहे. कुर्ग आपलं नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

3 / 5
कुर्गमध्ये तुम्हाला हिरवेगार डोंगर आणि अनेक एकरमध्ये पसरलेल्या कॉफीच्या बागा दिसतील. कुर्ग सुंदर धबधबे आणि नद्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. इथे तुम्ही राजाज सीट, दुबारे एलिफेंट कॅम्प, तालाकावेरी आणि मदिकेरी किल्ला सारख्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.

4 / 5
मुन्नारबद्दल बोलायच झाल्यास हे दक्षिण भारतात केरळमधील सुंदर ठिकाण आहे. इथे सुद्धा तुम्हाला चहाचे मळे पहायला मिळतील. मान्सूनमध्ये हे मळे हिरवेकच होऊन जातात. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडाल. बंगळुरुपासून मुन्नार 532 किलोमीटर अंतरावर आहे.

5 / 5
मुन्नारमध्ये तुम्हाला सुंदर डोंगररांगा पहायला मिळू शकतात. मान्सूनच्या सीजनमध्ये  पाऊस आणि धुक्यांमध्ये हा भाग हरवून जातो. इथलं नैसर्गिक दृश्य तुम्हाला प्रेमात पाडतं. तुम्हाला तुम्ही निसर्गाच्या खूप जवळ आहात, असं वाटेल.