जणू दुसरा मुलगाच…’ही’ व्यक्ती होती नाना पाटेकरांची खास; मल्हारलाही सोडलं होतं मागे

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं ८ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळाच पसरली. नानांवर डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसमध्ये गुरुवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहते आवर्जून जाणून घेत आहेत. अशीच एक आठवण आहे 'प्रसाद' विषयी.

| Updated on: Oct 14, 2026 | 3:32 PM
1 / 5
नाना पाटेकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी नाम ही संस्था सुरू केली होती ज्यात त्यांच्या सोबत मकरंद अनासपुरेदेखील होते. या संस्थेमार्फत ते अनेकांना मदत करायचे.

नाना पाटेकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी नाम ही संस्था सुरू केली होती ज्यात त्यांच्या सोबत मकरंद अनासपुरेदेखील होते. या संस्थेमार्फत ते अनेकांना मदत करायचे.

2 / 5

या संस्थेचं कामकाज बऱ्याचवेळा मल्हार अगदी योग्य रित्या पाहत असे, असं स्वतः नानांनी अनेक मुलाखतींमध्ये साांगितलं आहे.

3 / 5

नाना पाटेकरांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हारल होत आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांचा भाचा प्रसाद यांचं नाव घेतलं आहे. ते म्हणतात "हा तर अगदी सावली सारखाच असतो जसं, काय खायचं नाही? आणि खायचं? सगळं हाच ठरवतो."

4 / 5

व्हिडीओमध्ये पुढे नाना बोलतात की, "आम्ही छान मच्छी बनवली होती, मी म्हणालो बोलव मल्हार कुठे आहे... तेव्हा कळलं की तो संस्थेच्या कामासाठी निघालाय... माझी झोपमोड होऊ नये यासाठी मुलगा स्वतःच कामासाठी निघाला..."

5 / 5

या व्हिडीओमध्ये नाना पाटेकरांनी मुलगा मल्हार आणि भाचा प्रसाद दोघांचे तोंडभर कौतुक केल्याचे दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us