PHOTO : पेंग्विननंतर राणीबागेत 'या' हिंसक प्राण्याचे आगमन

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. पेंग्विन, बारसिंगानंतर आता राणीबागेत हिंसक प्राणी म्हणून ओळखले जाणारे पट्टेरी तरस आणण्यात आले (rani bhag taras) आहेत.

rani bhag taras, PHOTO : पेंग्विननंतर राणीबागेत ‘या’ हिंसक प्राण्याचे आगमन
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *