
सुल्तान ऑफ दिल्ली: सुल्तान ऑफ दिल्ली ही वेब सिरीज तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर बघू शकता. ही सिरीज अर्जुन भाटिया यांच्या आयुष्यावर बनलेली आहे. तो कसा सत्तेत येतो, पुढे काय संघर्ष असतात ते या सिरीज मध्ये दाखवलेलं आहे. ताहिर राज भसीन, मौनी रॉय आणि अनुप्रिया गोएंका मुख्य भूमिकेत आहेत.

Lupin Part 3: Lupin ही एक फ्रेंच सिरीज आहे. या सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या पार्टला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सिरीजचा तिसरा पार्ट रिलीज झालाय. या सिझन मध्ये आता नायक त्याच्या आईला शोधणार आहे. तुम्ही ही सिरीज नेटफ्लिक्सवर बघू शकता.

new series

बंबई मेरी जान: अमायरा दस्तूर, अविनाश तिवारी, कृतिका कामरा, के के मेनन हे सगळे कलाकार असणारा बंबई मेरी जान. Amazon Prime वर ही सिरीज तुम्हाला बघता येईल.

सेक्स एजुकेशन 4: या सीरिजचे आधीचे भाग प्रचंड गाजलेले होते. याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला होता. रिपोर्ट्सनुसार हा शेवटचा सिझन आहे. हा सिझन तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघता येईल. हॉलिवूडची ही सिरीज तुम्हाला वेड लावून सोडेल.