PHOTO | ‘न्यूली वेड’ युजवेंद्र चहल पत्नी धनश्री वर्मासह दुबईत, सोशल मीडियावर केले फोटो शेअर!

| Updated on: Jan 08, 2021 | 12:54 PM

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा ‘हनिमून’साठी सध्या दुबईमध्ये आहेत.

1 / 5

2 / 5
दुबईतूनही हे क्यूट कपल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे.

3 / 5
दोघेही त्यांच्या छायाचित्रांद्वारे व व्हिडीओंद्वारे चाहत्यांशी कनेक्ट राहत आहेत.

4 / 5
नुकतेच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी दुबई मधल्या त्यांच्या ट्रीपचे फोटो शेअर केले आहे.

5 / 5
युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या या फोटोंवर चाहते बऱ्याच कमेंट करत आहेत.