नीता अंबानी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. नीता अंबानी यांनी नुकताच आपला नातू पृथ्वी अंबानी यांच्या शाळेला अचानकपणे भेट दिली. आता यावेळीचेच फोटो व्हायरल होत आहेत.

पृथ्वी अंबानी हा बांद्रा येथील नीता मुकेश अंबानी ज्यूनियर स्कूल (एनएमएजेएस) मध्ये शिकतो. तिथेच नीता अंबानी यांची अचानक भेट दिली आणि मुलांसोबत गप्पा मारल्या.

आता नीता अंबानी यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत. मुलांसोबत खास वेळ घालवताना नीता अंबानी या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहेत. लोकांना हे फोटो आवडत आहेत.