Photo : ‘हाय गर्मी…’, नोरा फतेहीचा हटके आणि ग्लॅमरस अवतार

नोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (Nora Fatehi's hot and glamorous look)

| Updated on: Apr 11, 2021 | 3:30 PM
1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच आपले ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नोरा अतिशय सुंदर दिसत आहे.

2 / 6
नोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये नोराची किलर पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

3 / 6
फोटोंमध्ये नोरा सिल्व्हर कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसली आहे. ओल्या केसांसह नोराने अतिशय मादक फोटोपोझ दिली आहे.

4 / 6
फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये नोराने हा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेससह तिने मॅचिंग हील्स देखील घातल्या होत्या.

5 / 6
त्याचवेळी तिच्या मेकअप आणि अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने बॉडी कॉन ड्रेससह हलका मेकअप केला आहे आणि केसांना एक मेसी लूक दिला आहे.

6 / 6
या ड्रेससह नोराने स्टेटमेंट इयररिंग्ज परिधान केल्या आहेत. नोराचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.