Photo : नोरा फतेहीची किलर अदा, पाहा फोटो
दिलबर गर्ल नोरा फतेही तिच्या डान्स प्रमाणेच तिच्या ग्लॅमरस लूकसाठी सुद्धा ओळखली जाते. (Nora Fatehi's new photos)
1 / 5

दिलबर गर्ल नोरा फतेही तिच्या डान्स प्रमाणेच तिच्या ग्लॅमरस लूकसाठी सुद्धा ओळखली जाते.
2 / 5
सोशल मीडियावर ग्लॅमरस अंदाजात ती नवनवीन फोटो शेअर करत असते.
3 / 5
आता तिनं गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
4 / 5
हे फोटो तिनं तिच्या सोशल मीडियावर म्हणजेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
5 / 5
नोराला नुकतंच ‘परफॉर्मर ऑफ द इयर’ हा दादासाहेब फाडके पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
या अभिनेत्रीसोबत क्रिकेटर्सचे चॅटिंग, मेसेज पाहून सेहवागही थक्क, थेट..
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
कारमधील इंधनाचा खर्च फक्त 25 रुपये, ऑक्टोबरमध्ये भारतात मोठा चमत्कार
पंड्यांच्या जागी ज्याच्यावर विश्वास ठेवला, पण तोच खेळाडू महागात पडला
अंपायरच्या वाईड निर्णयावर कुलदीप संतापला; पुढच्याच बॉलवर दिलं उत्तर
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....