
जर तुम्हाला माहित नसेल की कोणत्या राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे, तर आज आपण त्याबद्दल जाणून घेऊ. याबद्दल फार कोणाला माहिती नाही... अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही...

इंग्रजी भाषिक राज्य ईशान्येकडील राज्यांपैकी एक आहे. नागालँडमध्ये जवळपास प्रत्येक जण इंग्रजी बोलतो... तर १९६७ मध्ये राज्य विधिमंडळाने स्वीकारलं होतं.

येथे इंग्रजी हे शिक्षण आणि सरकारी कामाचे मुख्य माध्यम आहे. याशिवाय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, हिमाचल प्रदेश आणि केरळ सारखी राज्ये देखील अधिकृत भाषेचा अतिरिक्त भाषा म्हणून वापर करतात.

भारतात हिंदी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, 43.63 टक्के लोकसंख्येने हिंदी ही त्यांची मातृभाषा असल्याचे सांगितले.

मात्र, इंग्रजी ही जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. असा अंदाज आहे की जगभरात सुमारे 1.5 अब्ज लोक इंग्रजी बोलतात. तर आता अनेक ठिकाणी देखील इंग्रजी भाषेचा वापर होतो...