Photo : परिणीती चोप्राचं विंटर फोटोशूट, पाहा फोटो
बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या धमाकेदार लूक्समुळे चर्चेत आहे.(Parineeti Chopra's new photos)
1 / 5

बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या धमाकेदार लूक्समुळे चर्चेत आहे.
2 / 5

नेहमीच नवनवीन फोटोशूट करत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
3 / 5

लवकरच नेटफ्लिक्सवर ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी ती नवनवीन फोटोशूट करत आहे.
4 / 5

येत्या 26 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
5 / 5

परिणातीचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेट्सचा पाऊस पाडतोय.
झाडाजवळ वाद झाला... सर्वजण निघाले... तो बोलतही नव्हता, पाणीही..
FIFA: जर्मनीने कुरासाओला 7-1 ने नमवलं, ब्राझीलला कटू आठवणीसह धक्का
सरकारी कंपनी SAIL कडून 673 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच उरकून घ्या बाईकची ही महत्त्वाची कामे
कमोडिटी बाजारातील तेजीचा फायदा! NALCO सह मेटल कंपन्यांचे शेअर्स सुसाट
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
नाशिक - शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, नवरचना विद्यालयात जंगल थीम
सातारा : शाळेच्या पहिल्याच दिवशी कोडोलीत चिमुरड्यांचे ‘जंगी’ स्वागत! ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक
Akola : भुकेपोटी माकडं शहराकडे, पोळ्यांवर भागवली भूक
Akola : कोरडे हॉस्पिटलसमोर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
शाळा सुरू होण्यापूर्वी वह्या-पुस्तके महागली, पालकांच्या खिशाला कात्री