आई आणि आजीसोबत पार्थ पवारांचं ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा आज वाढदिवस. आजी आशाताई पवार, आई सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार्थ पवारांनी पुण्यात वाढदिवस साजरा केला.

आई आणि आजीसोबत पार्थ पवारांचं बर्थ डे सेलिब्रेशन
आजी आशाताई पवार, आई सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार्थ पवारांनी पुण्यात वाढदिवस साजरा केला.
Follow us on