Photo : ‘जुग जुग जियो’! वरुण आणि कियारा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लॉकडाऊन ब्रेकनंतर परत धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे.('Jug Jug Jiyo'! Varun and Kiara will share a screen soon)
1 / 5

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लॉकडाऊन ब्रेकनंतर परत धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटातील पहिला लूक त्यानं चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
2 / 5
'जुग जुग जियो' या चित्रपटात तो कियारा आडवाणीसोबत झळकणार आहे. या चित्रपटात तो कियाराच्या पतीची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळतेय.
3 / 5
4 / 5
महत्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून नितू सिंग कपूर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. त्यांनी शूटसाठी तयार होत असतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
5 / 5
यावर्षीची दिवाळीसुद्धा कलाकारांनी 'जुग जुग जियो'च्या सेटवरच साजरी केली .
Loading...
Unable to load recommendations.
5 हजार कोटींची संपत्ती, पण रस्त्यावर भिकारी बनून फिरला आमदार, असं का?
ते पोटात विष मिसळतात, राणेंनी मुंढेंना कुठे धाड टाकण्याचा सल्ला दिला?
या गाण्यांशिवाय गणशोत्सव अपूर्णच, गणेश चर्तुर्थीचा उत्सवाला वाढवतात
कोच अमोल मुझुमदारांचे मोहसिन नक्वींवरील विधान चर्चेत
बांगलादेशचा माज कमी होईना, भारताबद्दल धक्कादायक विधान, थेट पंतप्रधान..
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..