- Marathi News Photo gallery Photo large crowd to carry the bodies from the mortuary of sassoon hospital in pune
PHOTO : पुण्यात कोरोनाचं थैमान, शवागृहे भरली, ‘ससून’बाहेर नातेवाईकांची रीघ
पुण्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. ससून रुग्णालयाच्या शवागृहातून मृतदेह घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
1 / 4

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. रुग्णसंख्येसोबत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येतोय.
2 / 4
पुणे शहरात कालपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 5 हजाराच्या पुढे गेलाय. आज पहाटेपासून दुपारपर्यंत ससून रुग्णालयाच्या शवागृहात 30 मृतदेह ठेवण्यात आले होते.
3 / 4
आपल्या आप्तांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी ससून रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
4 / 4
ससूनबाहेर रुग्णवाहिका आणि मृतांच्या नातेवाईकांची गर्दी रुग्णालय परिसरातील वातावरण मन सुन्न करणारं बनलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
दिवाळीनंतर हवामानात मोठे बदल, या भागांमध्ये धो-धो कोसळणार
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा
त्याला बाहेर काढण्यासाठी..इम्रान खान यांच्या एक्स पत्नीची पोस्ट चर्चेत
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
अमिताभ बच्चन याचं सुपरहिट गाणं; अनेक अटींनंतर किशोर कुमारांनी गायलं...
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी