PHOTOS : आदिवासींना रोजगार देणारा आणि बिडी उद्योगाला कच्चा माल देणारा तेंदुपत्ता, पाहा या हंगामातील तोडणीची लगबग…

बिडीचा कच्चा माल कोठून येतो याविषयी तुम्हाला माहिती आहे? चला तर आज आपण या फोटो गॅलरीतून याच विडीच्या कच्चा माल असलेल्या तेंदुपत्ता म्हणजेच बिडीपत्ताच्या मागणी गोष्ट समजून घेऊ.

PHOTOS : आदिवासींना रोजगार देणारा आणि बिडी उद्योगाला कच्चा माल देणारा तेंदुपत्ता, पाहा या हंगामातील तोडणीची लगबग...
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 31, 2021 | 4:06 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us