पिझ्झा गोल असतो मग त्याचा बॉक्स चौकोनी का असतो? वाचा…

तुमच्यापैकी जवळपास सर्वांना पिझ्झा खायला आवडत असेल. तुम्ही अनेकदा ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर केला असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पिझ्झाचा आकार गोल असताना तो चौकोनी बॉक्समध्ये का पाठवला जातो? याचे उत्तर आज आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Aug 05, 2025 | 7:46 PM
1 / 5
पिझ्झा जवळजवळ सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. आजकाल पिझ्झाची क्रेझ खूप वेगाने वाढत आहे. आज आपण याबाबत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

2 / 5
पिझ्झा गोल असतो, मात्र त्याचा बॉक्स चौकोनी का असतो याचा तुम्ही विचार केला आहे का? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

3 / 5
याचे एक कारण म्हणजे चौकोनी आकाराचे बॉक्स फक्त एका कार्डबोर्डच्या शीटने बनवले जातात. मात्र बॉक्स गोल बनवायचा असेल तर दोन शीट आवश्यक असतील. यामुळे बॉक्सचा खर्च वाढेल.

4 / 5
पिझ्झा गोल असतो मग त्याचा बॉक्स चौकोनी का असतो? वाचा…

5 / 5
गोल बॉक्सच्या तुलनेत चौकोनी बॉक्स हाताळणे सोपे असते. चौकोनी बॉक्स ओव्हन आणि फ्रिजमध्ये सहज ठेवता येतात. कारण फ्रिज आणि ओव्हनचे कोपरे देखील चौकोनी असतात.