
लोकार्पण आणि इतर कार्यक्रम आटोपल्यावर भोजनावेळी पंतप्रधान मोदी सफाई कामगारांसोबत बसून जेवण करताना दिसून आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही दिसून आले. त्यानीही सफाई कामगारांसमोबत बसून भोजन केले.

pm narendra modi

पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे तिथल्या संस्कृतीत सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचं हेच वेगळेपण नेहमी त्यांना चर्चेत ठेवते. तेच आजही वाराणसीत दिसून आले आहे.