PM Modi Pune Visit | पंतप्रधान मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा, पाहा खास फोटो

| Updated on: Aug 01, 2023 | 11:46 AM

PM Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी ते आले आहेत. सर्वप्रथम त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन पूजा केली.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले आहेत.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात दाखल झाले आहेत.

3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात पूजा केली.

4 / 5
दगडूशेठ गणपती मंदिर हे पुण्यात प्रसिद्ध गणपती मंदिर आहे.

5 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात अभिषेक करण्यात आला.