#RajyaSabhaElections2022 – राज्यसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केले मतदान

| Updated on: Jun 10, 2022 | 11:31 AM

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या २० आमदारांनी, भाजपाच्या २० आमदारांनी, तर काँग्रेसच्या १० आमदारांनी आतापर्यंत मतदान केल्याची माहिती समोर येत आहे.

1 / 6
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभेत उपस्थित राहून आपला मतदानचा हक्क  बजावला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

2 / 6
महाविकास आघाडीचे (MVA) चारही उमेदवार विजयी होतील. आम्हाला  पूर्ण पाठिंबा असल्याचे माहिती  शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

3 / 6
महाविकास आघाडीला संख्याबळ आणि ताकद  मिळाली आहे. या निवडणुकीत MVA चे सर्व उमेदवार विजयी होणार आहेत. एआयएमआयएम आणि सपा नेहमीच आमच्यासोबत आहेत. आज सर्व काही स्पष्ट झाले आहेअसे मत मंत्री अस्लम शेख यांनी मतदानानंतर व्यक्त केले आहे.

4 / 6
महाविकास आघाडीचे (MVA) चारही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतदानातच विजयी होतील असा विश्वास काँग्रेस नेते  बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

5 / 6
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे मुंबईत विधानसभेत मतदानासाठी  उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला

6 / 6
राज्यसभा निवडणुकीत "भाजपचे उमेदवार विजयी होतील," असे विश्वास  महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांनी  व्यक्त केला आहे.