जेव्हा खासदार नवनीत राणा यांचा बैलबंडीतून प्रवास करतात…

खासदार नवनीत नवनीत राणा यांचा बैलबंडीतून प्रवास केलाय. पाहा फोटो...

| Edited By: | Updated on: Jan 07, 2023 | 4:10 PM
1 / 5
अमरावतीच्या मेळघाटमध्ये खासदार नवनीत नवनीत राणा यांनी बैलबंडीतून प्रवास केला.

2 / 5
धारणी तालुक्यातील टिटंबा गावामध्ये मोती माता महायात्रा महोत्सवमध्ये त्यांनी हजेरी लावली.

3 / 5
नवनीत राणा यांनी मोती मातेचे दर्शन घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.

4 / 5
या महायात्रा महोत्सवाला भेट दिल्यानंतर त्यांनी काळी वेळासाठी बैलबंडीने प्रवास केला.

5 / 5
नवनीत राणा धुरकरी बनल्याचं यावेळी पाहायला मिळालं. नवनीत राणा यांचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.