Bipin Rawat : बिपीन रावत आणि मधुलिका रावत दोघांना एकाच वेळी गमावलं, दोन्ही मुलींवरील आई-वडिलांचं छत्र हरपलं

| Updated on: Dec 09, 2021 | 7:33 AM

बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. बिपीन रावत यांना कीर्तिका आणि तारिणी अशा दोन मुली आहेत.

1 / 8
 देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamilnadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.

2 / 8
या घटनेमुळं संपूर्ण देश शोकमय झाला. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. बिपीन रावत यांना कृर्तिका आणि तारिणी अशा दोन मुली आहेत.

3 / 8
कृर्तिका ही बिपीन रावत यांची मोठी मुलगी असून तिचा विवाह झाल असून ती मुंबईत वास्तव्यास आहे. तर तारिणी ही दिल्लीत वास्तव्यास असून दिल्ली हायकोर्टात वकिली करतात. काल दुर्घटना घडल्यानंतर राजनाथ सिंह यांनी कृतिका यांची भेट घेतली होती.

4 / 8
जनरल बिपीन रावत यांच्या आयुष्यातल्या सर्व महत्वाच्या घडामोडी डिसेंबर महिन्यात घडलेल्या दिसतात

5 / 8
बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांच्यावर शुक्रवारी दुपारी  दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

6 / 8
 दुसरीकडे बिपीन रावत यांचं मूळ राज्य असणाऱ्या उत्तराखंडमध्ये राज्य सरकारनं तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

7 / 8
2015 मध्ये मणिपूरमध्ये आतंकवाद्यांच्या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 21 पॅरा कमांडोनी म्यानमारमध्ये जाऊन आतंकदवाद्याना ठार केल होतं.  बिपीन रावत यांच्या नेतृत्त्वाखाली हे ऑपरेशन करण्यात आलं होतं.

8 / 8
1995 मध्ये लेफ्टनंट जनरल असताना बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दिमापूरमध्ये क्रॅश झालं होत. त्यावेळी बिपीन रावत जखमी झाले होते.