राहुल गांधी जेव्हा मध्यरात्री ट्रकने प्रवास करतात…

Rahul Gandhi Travel by Truck Photos : राहुल गांधी यांचा मध्यरात्री ट्रकने प्रवास; सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

| Updated on: May 23, 2023 | 1:10 PM
1 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्यरात्री ट्रकने प्रवास केलाय.

2 / 5
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
चंदीगडमध्ये राहुल गांधी यांनी एका ट्रकने प्रवास केला. यावेळी त्यांनी या ट्रक ड्रायव्हरसोबत वाहतूक व्यावसायाशी संबंधित चर्चा केली.

4 / 5
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आवाज ऐकण्याचा जो सिलसिला सुरू केलाय, तो अविरतपणे सुरू आहे, असं प्रियांका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

5 / 5
राहुल गांधी यांनी चंदीगडमध्ये ट्रकने प्रवास केला. यावेळी ट्रक ड्रायव्हर्ससी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, असं प्रियांका यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.