Raj thackeray ची ‘रो-रो’ पे चर्चा, गाडीतून उतरतात एकदम भारी लूक, पाहा PHOTOS

Raj thackeray | महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे असे नेते आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. राज यांची भाषण जितकी दमदार असतात, तितकाच त्यांचा लूक सुद्धा भारी असतो. फार कमी राजकीय नेते स्वत:च्या पेहरावाची विशेष काळजी घेतात. राज ठाकरे यांच्या भाषणा इतकीच त्यांच्या पेहरावाची चर्चा होते.

| Updated on: Jan 15, 2024 | 9:02 AM
1 / 5
राजकारणात काही नेते आपल्या पेहरावाची विशेष काळजी घेतात. ते समोर दिसले की, लगेच त्यांचा लूक नजरेत भरतो, चर्चा सुरु होते.

2 / 5
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अशाच नेत्यांपैकी आहेत. राज ठाकरे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आले की, भाषणा इतकीच त्यांच्या लूकची सुद्धा चर्चा होते.

3 / 5
राज ठाकरे दमदार भाषण करतातच. पण त्यांचा जो पेहराव आहे, त्यामुळे आजच्या तरुणाईला ते जास्त भावतात, जवळचे वाटतात. त्यांचा लूक नेहमी चर्चेचा विषय बनतो.

4 / 5
राज ठाकरे आज अलिबागला निघाले आहेत. राज यांनी यावेळी रो-रो ने प्रवास केला. राज या विशालकाय जहाजावर आपल्या गाडीतून उतरताच त्यांचा ढासू लूक नजरेत भरला.

5 / 5
अलिबागला आज मनसेची जमीन परिषद होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे तिथे चालले आहेत. रो-रो मुळे मुंबई अलिबाग प्रवास 45 मिनिटांवर आला आहे. त्यामुळे वेळही प्रचंड वाचतो.