शेतकऱ्यांसोबत भाताची लावणी करताना दिसले राहुल गांधी; फोटो व्हायरल…

Rahul Gandhi in Rice Farm Haryana Sonepat : राहुल गांधी यांचे फोटो व्हायरल; भात लावणीसाठी थेट शेतात

आयेशा सय्यद | Updated on: Jul 08, 2023 | 4:19 PM
1 / 5
पांढरा टी-शर्ट अन् हातात भाताची रोपं घेतलेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पांढरा टी-शर्ट अन् हातात भाताची रोपं घेतलेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2 / 5

हरियाणामधल्या सोनीपतमध्ये राहुल गांधी भाताच्या शेतात गेले. तिथे त्यांनी शेतकऱ्यांसोबत वेळ घालवला.

3 / 5

राहुल गांधी हे शेतकऱ्यांसोबत भाताची लावणी करताना दिसले.

4 / 5

राहुल गांधी हे ट्रॅक्टरही चालवताना यावेळी दिसले. जननायक म्हणत काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

5 / 5

सगळ्यांना एकजूट करायचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे, असं म्हणत काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us