मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला; भेटी मागचं कारण काय?
CM Eknath Shinde Meets PM Narendra Modi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट; पाहा फोटो...
1 / 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली.
2 / 5

CM Eknath Shinde
3 / 5

या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीचे तपशील दिले. तसंच भेटीचं कारणही सांगितलं. ही सदिच्छा भेट असल्याचं ते म्हणालेत.
4 / 5

राज्यातील पावसाची परिस्थिती इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत पंतप्रधानांसोबत चर्चा झाली. राज्यातील प्रकल्पही चर्चा झाली, शेतकरी आरोग्य क्षेत्राबाबतही पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा झाली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
5 / 5

विकास कामांच्या बाबतीत पंतप्रधानांसोबत भेट झाली. कोकणातील पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी प्रयत्नांबाबत चर्चा झाली. यावेळी बोलताना केंद्र सरकारचं राज्य सरकारला पूर्णपणे पाठबळ असेल असा शब्द मोदींनी दिला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us