Amit Shah | अमित शाहांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु, नक्षलग्रस्त भागातील विकासकामांच्या मेगा प्लॅनवर चर्चा होणार

केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक होते आहे. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा बैठकीत होत आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 12:33 PM
1 / 5

2 / 5
मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित आहेत. सकाळी 10 वाजता ही बैठक सुरु झाली आहे, दुपारी 2 पर्यंत ही बैठक चालणार चालेल.

3 / 5
नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आज 26 सप्टेंबर रोजी देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

4 / 5
अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट झा.ली

5 / 5
केंद्रीय गृहमंत्रालयानं नक्षलवाद प्रभावित राज्यांची आज दिल्लीत बैठक आयोजित केली असून मुख्यमंत्री    उद्धवठाकरे या बैठकीत सहभागी झाले आहेत. मुख्य सचिव सीताराम कुंटे,पोलीस महासंचालक संजय पांडे देखील उपस्थित आहेत.