सुकन्या समृद्धी योजना ते ज्येष्ठ नागारिक बचत योजनेचा नियम बदलला, खातेधाराकांना काय फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर

PPF, सुकन्या समृद्धी आणि SCSSसह अनेक बचत योजनांमध्ये व्याजाची दुरुस्ती आता अधिक काटेकोर पद्धतीने केली जाणार. एका अधिकाऱ्याने केलेली नोंद दुसऱ्या अधिकाऱ्याकडून तपासली जाणार असल्याने अनधिकृत बदलांना आळा बसण्याची शक्यता आहे.

सुकन्या समृद्धी योजना ते  ज्येष्ठ नागारिक बचत योजनेचा नियम बदलला, खातेधाराकांना काय फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 9:37 PM
Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us