
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.

प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

आता प्राजक्ताचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.

काळ्या रंगाच्या या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

‘हम सबकी पर्वा करें क्यों...सबने हमारा किया क्या...’, ‘सपनोंसे भरें नैना..ना नींद है ना चैना....’ असे कॅप्शन देत प्राजक्तानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.