पृथ्वी शॉ कोसळला, विव्हळला, दुखापतीमुळे बाहेर पडला!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पृथ्वी शॉला पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या अॅडलेड कसोटी सामन्याला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया इलेव्हन यांच्यात चार […]

पृथ्वी शॉ कोसळला, विव्हळला, दुखापतीमुळे बाहेर पडला!
पृथ्वी शॉ वेदनेने तळमळत होता. त्याची ती अवस्था पाहून संघाचे फिजीओ मैदानात धावत आले. पृथ्वी शॉला दोघांनी अक्षरश: उचलून ड्रेसिंग रुममध्ये घेऊन जावं लागलं.
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM