pune dagdusheth ganpati | पुणे येथील दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पाहा हे खास फोटो

dagdusheth ganpati pune | लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली. या गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून भाविक येतात. यंदा अयोध्याच्या राम मंदिराचा देखावा मंडळाने तयार केला आहे.

| Updated on: Sep 19, 2023 | 12:19 PM
1 / 5
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आमंत्रण दिले आहे. यामुळे गणेश उत्सवादरम्यान योगी आदित्यनाथ यांचा पुणे दौरा होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप योगी यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही.

2 / 5
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे हे 131 वे वर्ष आहे. मंदिर परिसरातील मार्गावर रामायणातील घटनांचे चित्रण करुन सुशोभित करण्यात आले आहे. अयोध्याच्या मंदिराच्या प्रतिकृतीत भगवान श्री राम, श्री हनुमान आणि वानरसेनेची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

3 / 5
पुणे शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा मंगळवारी सकाळी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी गणपतीची मुख्य मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

4 / 5
दगडूशेठ गणपतीची मूर्ती हनुमान रथातून नेण्यात आली. यावेळी गणरायच्या दर्शनासाठी पुणे शहरातील भाविकांनी गर्दी केली होती. लक्ष्मी रस्ता गर्दीने फुलून गेला होता. पावसाचे वातावरण असतानाही पुणेकर गणरायाच्या दर्शनासाठी आले होते.

5 / 5
dagdusheth ganpati pune2

dagdusheth ganpati pune2