kangana Ranaut चा डिझायनर वरुण चक्किलमसाठी रॅम्प वॉक, अभिनेत्री नेहा धुपियासह मॉडेल्सचा समावेश

नवी दिल्लीत लक्ष्मी फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने डिझायनर वरुण चक्किलमसाठी रॅम्प वॉक केला

महेश घोलप | Updated on: Mar 27, 2022 | 8:01 PM
1 / 5
नवी दिल्लीत लक्ष्मी फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने डिझायनर वरुण चक्किलमसाठी रॅम्प वॉक केला.

नवी दिल्लीत लक्ष्मी फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने डिझायनर वरुण चक्किलमसाठी रॅम्प वॉक केला.

2 / 5

नवी दिल्लीत रॅम्प वॉक झाला

3 / 5

नवी दिल्ली शो स्टॉपर अभिनेत्री नेहा धुपियाने मॉडेल्ससह नवी दिल्लीतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला.

4 / 5

सगळे फोटो पीटीआयने शेअर केले आहेत.

5 / 5

तसेच सगळे फोटो कमल किशोर यांनी काढले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us