गुरू ग्रहाने चाल बदलली, आता तीन राशींचं नशीब फळफळणार!

गुरु ग्रहाने आपली चाल बदलली आहे. त्यामुळे आता तीन राशींना याचा चांगला फायदा होणार आहे. या राशींच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jul 24, 2025 | 10:18 PM
1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलत राहतो. त्याच्या या कृतीमुळे खास तीन राशींवर चांगला परीणाम पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाने 13 जुलै रोजी आर्द्रा नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. आता गुरु ग्रह याच नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे.

2 / 6
गुरु ग्रह 28 जुलै रोजी आर्द्रा नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. हा ग्रह आर्द्रा नक्षत्रात 12 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. 13 ऑगस्ट रोजी हा ग्रह पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल.

3 / 6
गुरू ग्रहाच्या याच चालीमुळे मिथून, सिंह आणि धनू या तीन राशींना चांगला लाभ होणार आहे. गुरुची ही चाल मिथून राशीसाठी शुभसंकेत आहे. या काळात मिथून राशीच्या लोकांची कुटंब, मित्रांसोबतचे संबंध आणखी घट्ट होतील. करिअरबाबत काळजीपूर्व निर्णय घ्या.

4 / 6
सिंह राशीच्या लोकांना या काळात आर्थिक स्थैर्य लाभेल. व्यापारासाठी हा काळ अनुकूल असेल. त्यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे.कुटंबातही या काळात शांती असेल.

5 / 6
धनू राशीच्या लोकांच्या आयुष्यातील कठीण काळ हळूहळू कमी होईल. नोकरी करणाऱ्यांना यश मिळेल. या काळात मित्रांचीही मदत लाभेल. करिअरमध्ये स्थिरता मिळेल.नशीब चांगली साथ मिळेल.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.