केंद्र शासनाची नोकरी करण्याची हीच ‘ती’ मोठी संधी, थेट या पदांसाठी भरती सुरू

केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

| Updated on: Jan 01, 2024 | 2:38 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट एयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविले आहेत. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडले.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट एयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविले आहेत. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडले.

2 / 5

या भरती प्रक्रियेला 10 जानेवारी 2024 पासून सुरूवात होणार आहे. 10 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

3 / 5

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करावे लागणार आहेत. aai.aero या साईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत.

4 / 5

aai.aero साईटवर भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला मिळेल. 64 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.

5 / 5

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वय 18 ते 30 पर्यंत असावे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us