ना सरस्वती ना राधा, सूरज चव्हाण याने ठेवले लेकीचे वेगळेच नाव, सर्व अंदाज ठरले खोटे..

रिल्स स्टार सूरज चव्हाण तूफान चर्चेत असलेले नाव आहे. सूरज चव्हाणच्या रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सूरजची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे.

| Updated on: Nov 16, 2026 | 12:08 PM
1 / 5
रिल्स स्टार आणि बिग बॉस फेम सूरज चव्हाण याच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. सूरज आणि संजना आई बाबा झाले आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या लेकीचे खास पद्धतीने स्वागत करताना सूरज आणि संजना दिसले.

रिल्स स्टार आणि बिग बॉस फेम सूरज चव्हाण याच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. सूरज आणि संजना आई बाबा झाले आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या लेकीचे खास पद्धतीने स्वागत करताना सूरज आणि संजना दिसले.

2 / 5

कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर संजनाने मुलीला जन्म दिला. आमच्या घरी राधा आली म्हणत सूरजने लेकीचे स्वागत केले. त्यातच सूरज चव्हाण याने त्याच्या लेकीचे नाव ठेवले. सूरज लेकीचे नाव राधा ठेवेल, असे सर्वांना वाटत होते.

3 / 5

राधा नाव न ठेवता लेकीचे वेगळेच नाव सूरजने ठेवले. लेकीचे घरात आगमनही सूरजने थाटात केले.अखेर सूरज चव्हाण याने आपल्या लेकीचे नाव जाहीर केले. सूरजच्या पत्नीने लेकीचे नाव काय ठेवले याबाबत व्हिडीओ शेअर केला.

4 / 5

सूरज चव्हाण आणि संजना यांनी आपल्या लेकीचे नाव तृष्णा ठेवले. लेकीचे नाव हटके ठेवताना सूरज चव्हाण हा दिसला आहे. राधा नाव सूरज ठेवेल, अशी अपेक्षा सर्वांना होती, पण प्रत्यक्षात सर्वांचा अंदाज खोटा ठरला. सूरज सरस्वती लेकीचे नाव ठेवणार असल्याचीही चर्चा होती. 

5 / 5

सूरज चव्हाण आणि संजना यांचे लग्न 2025 मध्ये झाले. या लग्नाची मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये दिसली. संजनासोबत धडाक्यात सूरज चव्हाण याने लग्न केले. आलिशान घरात तो आपल्या पत्नीसोबत राहतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us