Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या कामांचा धडाका सुरुचं, श्रीनगर सोनमार्गला जोडणाऱ्या झेड मोर बोगद्याची पाहणी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. नितीन गडकरी यांनी जम्मू काश्मीरमधील झेड-मोर बोगद्याच्या कामाची पाहणी केली.

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 2:39 PM
1 / 6
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. नितीन गडकरी यांनी जम्मू काश्मीरमधील झेड-मोर बोगद्याच्या कामाची पाहणी केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. नितीन गडकरी यांनी जम्मू काश्मीरमधील झेड-मोर बोगद्याच्या कामाची पाहणी केली.

2 / 6
 नितीन  गडकरी यांनी झेड-मोर बोगद्याची पाहणी केली. या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तो सोनमार्गच्या पर्यटकांसाठी प्रवासाचा उत्तम मार्ग ठरणार आहे. हा बोगदा 6.5 किमी लांब आहे. या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे.

3 / 6
नितीन गडकरी यांनी आशियातील सर्वात मोठा बोगदा झेड-मोर ( Z-Mohr ) बोगद्याच्या कामाचा आढावा घेतला ते जोजिला बोगदा (zojila tunnel) या कामांच्या आढावा घेतील.

4 / 6
झेड मोर हा बोगदा 6.5 किमी लांब आहे. या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर श्रीनगर सोनमार्ग रस्त्यावरील वाहतुकीला फायदा होणार आहे.

5 / 6
झेड मोर बोगदा हा उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यातदेखील सुरु राहणारआहे. तर, बर्फवृष्टीच्याकाळात देखील हा रस्ता सुरु राहणार आहे.

6 / 6
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नितीन गडकरी यांनी 3,612 कोटी रुपये खर्चून बनवण्यात येणाऱ्या 121 किलोमीटरच्या 4 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करून, कामाला हिरवा झेंडा दाखवला.