मुलं जन्माला घाला अन् लाखो रुपये मिळवा, सरकारची खास योजना

रशियन सरकारने लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रित ठेवण्यासाठी महिलांना मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. यासाठी खास योजना लागू करण्यात आली असून, याद्वारे महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे.

| Updated on: Jul 07, 2025 | 6:02 PM
1 / 5
रशियामध्ये तरुण महिलांना मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहित केले जात आहे. सरकार महिलांना मूल जन्माला घालण्यासाठी आणि त्याचे संगोपन करण्यासाठी सुमारे 1 लाख रूबलची आर्थिक मदत देत आहे. (Photo - Meta)  ​

2 / 5
रशियामधील घटत्या लोकसंख्येवर मात करण्यासाठी मार्च 2025 मध्ये रशियाच्या 10 भागात ही योजना सुरु झालसी आहे. यामुळे लोकसंख्या वाढीचा घटलेला दर सुधारेल अशी सरकारला आशा आहे. (Photo - Meta)  ​

3 / 5
सुरुवातीला ही योजना फक्त प्रौढ (18+) महिलांसाठी होती परंतु आता अल्पवयीन मुलींचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्या घटन्याचा धोका असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. ​(Photo - Meta)  ​

4 / 5
लोकसंख्येच्या बाबतीत रशिया हा जगातील नववा सर्वात मोठा देश आहे. 2023 मध्ये रशियामध्ये जन्मदर 1.41 होता, मात्र लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी हा दर 2.05 असणे आवश्यक आहे. (Photo - Meta)  ​

5 / 5
रशियन सरकारने महिलांनी लग्न करावे आणि मुले जन्माला घालावीत अशी इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आगामी काळात लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहील अशी सरकारला आशा आहे. (Photo - Meta)  ​