Russia-Ukraine War:रशिया- युक्रेन युद्धाला तीन महिनेपूर्ण काय , किती गमावलं? वाचा सविस्तर

| Updated on: May 25, 2022 | 1:18 PM

कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (KSE) च्या मते, रशिया विरुद्धच्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनला गेल्या एका आठवड्यात 310 दशलक्षचे नुकसान झाले आहे. युक्रेनमधील हजारो शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रस्ते, विमानतळ, धार्मिक स्थळे युद्धात उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

1 / 10
रशिया आणि युक्रेनमधील युद्धला नुकतेच  तीन महिने पूर्ण झाले.  या युद्धाचा केवळ  दोन्ही देशावरच  गंभीर परिणाम न होता. याचा  युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. विविध देशांना अन्नधान्य, डिझेल-पेट्रोल आणि इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या  तीन  महिन्यात या दोन्ही देशात  किती नुकसान झाला पाहूया फोटो स्टोरीतून

2 / 10
रशियाच्या हल्ल्यामुळे वाईटरित्या प्रभावित झालेल्या युक्रेनचे या तीन महिन्यांच्या युद्धात तब्बल  9,470 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

3 / 10
युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 24 मे पर्यंत युक्रेनने 29,350 रशियन सैनिकांना ठार केले आहे. याशिवाय रशियाचे 1302 रणगाडेही नष्ट करण्यात आले आहेत. युक्रेनने म्हटले आहे की त्यांनी 606 रशियन तोफखाने, 205 विमाने आणि 93 विमानविरोधी यंत्रणा नष्ट केली आहेत.

4 / 10
रशियाने युक्रेनवर केलेल्या  बॉम्बवर्षावामुळे  युक्रेनची 12 विमानतळे, 295 पूल, 169 गोदामे, 19 मॉल, 108 धार्मिक स्थळे आणि 179 सांस्कृतिक केंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत.

5 / 10
याबरोबरच रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे 28 तेल डेपो आणि 169 गोदामेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

6 / 10
कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या(KSE) मते, रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या 1067 शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त झाल्या असून सुमारे  150 बिलियन डॉलर्सचे  नुकसान झाले आहे. 90 दिवसांत दररोज सरासरी 12 शैक्षणिक संस्थांवर हल्ले करण्यात आले या आहेत

7 / 10
 या प्रकरणात, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की 1873 शैक्षणिक संस्थांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 574 आरोग्य केंद्रेही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

8 / 10
युक्रेन सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार या तीन महिन्यांत युद्धात 234 मुलांनी आपला जीव गमावला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत यापैकी सुमारे 433 अधिक मुले किरकोळ किंवा गंभीर जखमी झाली आहेत.

9 / 10
कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (KSE) च्या मते, रशियाविरुद्धच्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनला गेल्या एका आठवड्यात $310 दशलक्षचे नुकसान झाले आहे. युक्रेनमधील हजारो शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रस्ते, विमानतळ, धार्मिक स्थळे युद्धात उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

10 / 10
याशिवाय युक्रेनमधील जवळपास  574 आरोग्य केंद्रेही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.