Photo : मराठमोळ्या सईचा हटके लूक, पाहा फोटो
अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल मीडियावर आता हटके फोटो शेअर केले आहेत. (Sai Tamhankar's amazing photos)
1 / 5

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच ती मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.
2 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकत असते.
3 / 5
आता तिनं सुंदर लेहेंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
4 / 5
सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. या ड्रेसमध्ये ती सुंदर तर दिसतच आहे मात्र तिची हेअर स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
5 / 5
सईचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा थरार! भरधाव कार थेट पोलिसांच्या अंगावर...
कमी विजेत घर होईल लख्ख! दिवाळीच्या लाइटिंगसाठी वापरा 'ही' ट्रिक
यहूदी धर्मगुरुच गोमूत्रावरुन वादग्रस्त वक्तव्य, इस्रायलने मागितली माफी
'शूटआऊट ॲट वडाला'च्या दिग्दर्शकाचं निधन; किचनमध्ये घसरून पडले अन्..
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला