Samsung Galaxy F06 5G: सॅमसंगच्या सर्वात स्वस्त 5G फोन लाँच डेट आली, किंमत इतकी कमी ?

Samsung Galaxy F06 5G: सॅमसंगच्या सर्वात स्वस्त 5G फोन लाँच डेट जाहीर झाली आहे, जर आपण Samsung Galaxy F06 5G ची रचना जुन्या Samsung Galaxy F05 5G पेक्षा पाहिली तर ती खूप वेगळी आहे. त्याकडे पाहता, ते बहुधा गॅलेक्सी ए-सिरीज आणि गॅलेक्सी एस-सिरीजचा भाग असू शकते.

| Updated on: Feb 11, 2025 | 1:51 PM
1 / 5
सॅमसंग भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे, ज्याचे नाव Samsung Galaxy F06 5G असेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, हा हँडसेट १२ फेब्रुवारी रोजी भारतात लाँच होईल आणि त्याची किंमत १०,००० रुपयांपेक्षा कमी असेल.

2 / 5
Samsung Galaxy F06 5G चे फिचर जुन्या Samsung Galaxy F05 5G पेक्षा  खूप वेगळे दिलेले आहेत. हा बहुधा गॅलेक्सी ए-सिरीज आणि गॅलेक्सी एस-सिरीजचा भाग असू शकतो. येणाऱ्या हँडसेटमध्ये हलक्या निळ्या रंगाच्या बॅक पॅनलसह कॅप्सूल-आकाराचा रियर कॅमेरा मॉड्यूल असेल. Galaxy F06 5G मध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी नॉच डिझाईन असेल.

3 / 5
हँडसेटमध्ये हलक्या निळ्या रंगाच्या बॅक पॅनलसह कॅप्सूल-आकाराचा रियर कॅमेरा मॉड्यूल असेल. Galaxy F06 5G मध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी नॉच डिझाईन असेल.  Samsung Galaxy F06 5G साठी वेबसाईटवर एक पेज तयार केले आहे, जिथे या हँडसेटचे बहुतेक फीचर्स सांगण्यात आले आहेत. त्यात बॅटरी, कॅमेरा लेन्स आणि इतर तपशील उघड केलेले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

4 / 5
Samsung Galaxy F06 5G मध्ये मागचा कॅमेरा 50MP चा  कॅमेरा देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यातील दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा असेल तर सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा  देण्यात आला आहे.

5 / 5
या सॅमसंग हँडसेटमध्ये रिझोल्यूशन एचडी+ चा ६.७-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला  ५००० mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. यासोबतच, २५ वॅट फास्ट चार्जिंग उपलब्ध असणार आहे. यात पॉवर बटणावर साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे.