42 हजारांनी स्वस्त मोबाईल, ग्राहकांची खरेदीसाठी मोठी झुंबड, सॅमसंग थेट..

सॅमसंगच्या फोनची कायमच मागणी असते. त्यातच आता तब्बल 42 हजारांपेक्षा अधिक स्वस्तामध्ये सॅमसंगचा फोन मिळत आहे. थेट मोठ्या पैशांची बचत होत आहे. ग्राहकांनी फोनच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे.

| Updated on: Nov 18, 2026 | 5:51 PM
1 / 5
सॅमसंगचा जबरदस्त फिचर्सवाला फोन स्वस्तामध्ये खरेदी करण्याची मोठी संधी आहे. तब्बल 43,151 ची बचत होत आहे. Samsung Galaxy S25 Ulra वर ई कॉमर्स प्लेटफॉर्म Flipkart वर धमाकेदार डील मिळत आहे. Flipkart वर 42, 515 रूपयांपेक्षा कमीच्या लिस्टमध्ये हा फोन आहे.

सॅमसंगचा जबरदस्त फिचर्सवाला फोन स्वस्तामध्ये खरेदी करण्याची मोठी संधी आहे. तब्बल 43,151 ची बचत होत आहे. Samsung Galaxy S25 Ulra वर ई कॉमर्स प्लेटफॉर्म Flipkart वर धमाकेदार डील मिळत आहे. Flipkart वर 42, 515 रूपयांपेक्षा कमीच्या लिस्टमध्ये हा फोन आहे.

2 / 5

कॅशबॅक आणि एक्सचेंजमध्ये मोठी सूट मिळत आहे. मग विचार काय करता लगेचच खरेदी करा हा धमाकेदार असा फोन. Flipkart वर 12GM RAM आणि 257GB स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली. फोनची लॉन्च किंमत 1,29,999 होती. आता हा फोन तब्बल 42,151 रूपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.

3 / 5

Flipkart वर हा फोन फक्त 87, 484 रूपयांमध्ये विकला जात आहे. ही एक मोठी ऑफर ग्राहकांना मिळत आहे. तब्बल 42 हजारांपेक्षा पैशांची अधिकची बचत होत आहे. हेच नाही तर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड युजर्सला असून फायदा होईल. कार्डने पेमेंट केल्यावर अजून 4000 हजारांचा कॅशबॅक मिळेल.

4 / 5

जर हा फोन खरेदी करताना तुम्हाला तुमचा जुना फोन विकायचा असेल तर ती देखील एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. तुमचा जुना फोन घेतला जाईल. Samsung Galaxy S25 मध्ये 6.9 इंचचे Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला.

5 / 5

फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली. या फोनचे खास वैशिष्ट या फोनच्या कॅमेऱ्याचे सेटअप आहे. फोनमध्ये 200 MP रिअल कॅमेरा देण्यात आला. चला तर मग कशाचा विचार करत आहात, तात्काळ जाणून हा फोन लगेचच खरेदी करा. यातून तुमचे 42 हजारांपेक्षा अधिक पैसे वाचणार आहेत. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us