‘ही’ बँक बचत खात्यावर महिलांना देते 7 टक्के व्याज, सोने कर्जावरही खास ऑफर

या व्यतिरिक्त यामध्ये महिला ग्राहकांना पीएफ सवलत आणि गोल्ड लोनची सुविधाही देण्यात आली आहे.

ही बँक बचत खात्यावर महिलांना देते 7 टक्के व्याज, सोने कर्जावरही खास ऑफर
महाराष्ट्रातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Mantha Urban Cooperative Bank) आणि लक्ष्मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) आरबीआयकडून (RBI) निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर बँक बुडाली तर त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पैशांचं काय होईल? असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत.
| Edited By: | Updated on: Nov 17, 2020 | 4:46 PM