असा गुप्त मंत्र ज्याने आयुष्यात घडतो चमत्कार, ही एक चूक करताच जन्मभर पश्चात्ताप!

हा गुप्त मंत्र खरं म्हणजे कधीही कोणाला सांगितला जात नाही. तो सांगितला तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

| Updated on: Jul 15, 2025 | 9:41 PM
1 / 5
हिंदू धर्मात वेगवेगळ्या पूजेसाठी वेगवेगळे मंत्र वापरले जातात. पण काही मंत्र असे आहेत जे कोणालाही सांगितले जात नाहीत. असाच एक गुप्त मंत्र आहे जो कधीच कोणालाही सांगितला जात नाही.

2 / 5
हा गुप्त शिवमंत्र गुरू आपल्या कानाता सांगतो. विशेष म्हणजे गुरुने हा मंत्र एकदा सांगितल्यावर तो कधीही कोणालाही सांगण्याची परवानगी नसते.

3 / 5
हा गुप्त शिवमंत्र को दुसऱ्याला सांगितल्यावर तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम पडू शकतो. श्रावणात भगवान महावेदाच्या कोणत्या गु्प्त मंत्राचा जप केला पाहिजे ते जाणून घेऊ या...

4 / 5
एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्र यांच्या मतानुसार भगवान महादेवाचे अनेक गु्प्त मंत्र असतात. यातील प्रमुख गु्प्त मंत्र 'ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात्' हा आहे. हा मंत्र भगवान शिवाच्या रौद्र रुपाला समर्पित आहे. या मंत्राचा जप केल्यावर आध्यात्मिक विकास होतो. तसेच मनाला शांती मिळते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.