नोट करा डेट…, Cocktail 2 घरबसल्या येणार पाहता, पण कधी आणि कुठे? घ्या जाणून

अभिनेका शाहिद कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि कृती सनॉन स्टारर रोमँटिक ड्रामा 'कॉकटेल 2' (Cocktail 2) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमाल प्रेक्षकांकडून संमिश्र मिळाला... पण आता सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहेत. जाणून घ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर Cocktail 2 कधी प्रदर्शित होणार आहे...

| Updated on: Aug 02, 2026 | 10:31 AM
1 / 5
 सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'कॉकटेल 2' सिनेमाची चर्चा रंगलेली आहे. 'कॉकटेल 2' चं दिग्दर्शन होमी अदाजानिया यांनी केलं असून, याची कथा लव्ह रंजन आणि तरुण जैन यांनी  लिहिली आहे.

2 / 5
 'कॉकटेल 2'  2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कॉकटेल' या सिनेमाचा 'स्पिरिचुअल सिक्वेल' आहे. 'कॉकटेल' सिनेमात  सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

3 / 5
तर 'कॉकटेल 2', 19 जून 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला; या सिनेमाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि तो 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा सहाव्या क्रमांकाचा हिंदी सिनेमा ठरला.

4 / 5
'कॉकटेल 2' सिनेमा 14 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर  प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, 'कॉकटेल 2' सिनेमाची कथा कुणाल आणि दिया यांच्या लव्हस्टोरी भोवती फिरत आहे.

5 / 5
 कुणाल आणि दिया जे लग्नासाठी कुटुंबाकडून येणाऱ्या दबावापासून दूर जाण्यासाठी सिसिलीला जातात. या प्रवासादरम्यान, कुणालची निष्ठा तपासण्यासाठी दिया आपली बेफिकीर मैत्रीण एली हिला त्याच्याशी फ्लर्ट करण्यास सांगते. मात्र, जेव्हा एलीच्या मनात खरोखरच कुणालबद्दल भावना निर्माण होऊ लागतात, तेव्हा परिस्थिती गुंतागुंतीची होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us