Shanaya Kapoor : स्टार किडस शनाया कपूरचा बोल्ड अंदाज

| Updated on: Sep 23, 2022 | 5:00 PM

शनाया कपूर लवकरच 'बेधक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

1 / 5
बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसून येते. शनायाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. इंटरनेटवर तिच्या फोटोंचा चांगलाच  बोलबाला आहे.

2 / 5
 सोशल मीडियावर सक्रिय  असलेल्या शनायाचे स्वतंत्र असा फॅनफॉलोअर असते. दररोज ती तिच्या सिझलिंग लूकने चाहत्यांच्या वेड लावत असते.

3 / 5
शनाया कपूर तिची चुलत बहीण जान्हवी कपूर इतकीच स्टायलिश आणि सुंदर आहे यात शंका नाही.

4 / 5
शनायाने  ब्लू  कलरचा आऊटफीटमध्ये  हॉट पोझ दिल्या आहेत हे फोटो  सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

5 / 5