Sharad Pawar Vs Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले, पवार नास्तिक, आता शरद पवारांचे दोन फोटो व्हायरल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातल्या सभेत पुन्हा शरद पवारांचा जोरदार समाचार घेतला. त्यांनी पवारांवर पुन्हा जातीयवाद पसरवल्यचा आरोप केला. तसेच पवार नास्तिक असल्याचेही म्हटले. शरद पवार कोणत्याही देवाला मानत नाही, त्याचा एक फोटोही देवाला हात जोडलेला सपडणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.

दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 13, 2022 | 8:23 PM
1 / 5
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातल्या सभेत पुन्हा शरद पवारांचा जोरदार समाचार घेतला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातल्या सभेत पुन्हा शरद पवारांचा जोरदार समाचार घेतला.

2 / 5

त्यांनी पवारांवर पुन्हा जातीयवाद पसरवल्यचा आरोप केला. तसेच पवार नास्तिक असल्याचेही म्हटले.

3 / 5

शरद पवार कोणत्याही देवाला मानत नाही, त्याचा एक फोटोही देवाला हात जोडलेला सपडणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.

4 / 5

त्यानंतर आता पवारांचे देवाला हात जोडतानाचे आणि गणपती दर्शनाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

5 / 5

गेल्या काही दिवसांपासून जातीय राजकारणावरून शरद पवारांना राज ठाकरे सतत टार्गेट करत आहे. तर पवारांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us