स्वप्नसुंदरी.., मराठी अभिनेत्रीच्या गुलाबी साडीमधील लुकवर चाहते फिदा, सौंदर्य पाहूनच…

मराठी अभिनेत्री शिवाली परबने गुलाबी रंगाच्या साडीमधील खास फोटो शेअर केले असून त्यामधील तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 6:11 PM
1 / 5
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री शिवाली परब सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री शिवाली परब सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

2 / 5

आपल्या अभिनयासोबतच शिवाली तिच्या साध्या-सोबर आणि आकर्षक लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. नुकतेच तिने शेअर केलेले काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

3 / 5

या फोटोंमध्ये शिवालीने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. पारंपरिक साडीतील तिचा हा लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

4 / 5

साडीला साजेसा लूक करत तिने केसांमध्ये सुंदर गजरा लावला आहे. तिच्या या पारंपरिक अंदाजामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

5 / 5

शिवालीने या फोटोशूटसाठी एका सुंदर बागेची पार्श्वभूमी निवडली आहे. हिरवाईने नटलेल्या या वातावरणात तिने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक सुंदर पोज दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us