IND vs NZ : ऑकलंडच्या चौथ्या सामन्यात अभिषेक शर्मापेक्षा श्रेयस अय्यर न्यूझीलंडसाठी जास्त घातक ठरु शकतो, त्यामागे एक खास कारण

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 सीरीजमध्ये श्रेयस अय्यरची बॅट म्हणावी तशी तळपलेली नाही. पहिल्या सामन्यात विजयामध्ये त्याने योगदान जरुर दिलं होतं. आता ऑकलंड मध्ये श्रेयस जास्त घातक ठरु शकतो.

| Updated on: Oct 29, 2026 | 3:06 PM
1 / 5
भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी20 सीरीजचा चौथा सामना 30 ऑक्टोंबरला ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारताने आधीच तीन सामने जिंकून मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे.  (Photo: Getty Images)

भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी20 सीरीजचा चौथा सामना 30 ऑक्टोंबरला ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारताने आधीच तीन सामने जिंकून मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. (Photo: Getty Images)

2 / 5

या मैदानावर टिम इंडियाचा शानदार रेकॉर्ड होता. भारत इथे तीन सामने खेळला आणि तिन्ही सामने जिंकले. तिन्हीवेळा न्यूझीलंडला हरवलं. त्यामुळे ऑकलंडचं ईडन पार्क मैदान भारतासाठी लकी ठरलं आहे. (Photo: PTI)

3 / 5

या मैदानावर टिम इंडियाचा शानदार रेकॉर्ड होता. भारत इथे तीन सामने खेळला आणि तिन्ही सामने जिंकले. तिन्हीवेळा न्यूझीलंडला हरवलं. त्यामुळे ऑकलंडचं ईडन पार्क मैदान भारतासाठी लकी ठरलं आहे. (Photo: PTI)

4 / 5

भारताने 2020 च्या दौऱ्यात ऑकलंडमध्ये दोन सामने जिंकले होते. अय्यरने त्यावेळी नाबाद 58 आणि 44 धावा केल्या होत्या. 58 रॅन्सच्या इनिंगसाठी तो प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा मानकरी ठरलेला. (Photo: PTI)

5 / 5

एकूण मिळून अय्यरने ईडन पार्कवर दोन टी20 सामन्यात 102 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 113 धावा याच मैदानावर केल्या आहेत. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर सर्वात यशस्वी फलंदाज आहे. (Photo: Getty Images)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us