AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : ऑकलंडच्या चौथ्या सामन्यात अभिषेक शर्मापेक्षा श्रेयस अय्यर न्यूझीलंडसाठी जास्त घातक ठरु शकतो, त्यामागे एक खास कारण

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 सीरीजमध्ये श्रेयस अय्यरची बॅट म्हणावी तशी तळपलेली नाही. पहिल्या सामन्यात विजयामध्ये त्याने योगदान जरुर दिलं होतं. आता ऑकलंड मध्ये श्रेयस जास्त घातक ठरु शकतो.

| Updated on: Oct 29, 2026 | 3:06 PM
Share
भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी20 सीरीजचा चौथा सामना 30 ऑक्टोंबरला ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारताने आधीच तीन सामने जिंकून मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे.  (Photo: Getty Images)

भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी20 सीरीजचा चौथा सामना 30 ऑक्टोंबरला ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारताने आधीच तीन सामने जिंकून मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. (Photo: Getty Images)

1 / 5
या मैदानावर टिम इंडियाचा शानदार रेकॉर्ड होता. भारत इथे तीन सामने खेळला आणि तिन्ही सामने जिंकले. तिन्हीवेळा न्यूझीलंडला हरवलं. त्यामुळे ऑकलंडचं ईडन पार्क मैदान भारतासाठी लकी ठरलं आहे.  (Photo: PTI)

या मैदानावर टिम इंडियाचा शानदार रेकॉर्ड होता. भारत इथे तीन सामने खेळला आणि तिन्ही सामने जिंकले. तिन्हीवेळा न्यूझीलंडला हरवलं. त्यामुळे ऑकलंडचं ईडन पार्क मैदान भारतासाठी लकी ठरलं आहे. (Photo: PTI)

2 / 5

3 / 5
भारताने 2020 च्या दौऱ्यात ऑकलंडमध्ये दोन सामने जिंकले होते. अय्यरने त्यावेळी नाबाद 58 आणि 44 धावा केल्या होत्या. 58 रॅन्सच्या इनिंगसाठी तो  प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा मानकरी ठरलेला.   (Photo: PTI)

भारताने 2020 च्या दौऱ्यात ऑकलंडमध्ये दोन सामने जिंकले होते. अय्यरने त्यावेळी नाबाद 58 आणि 44 धावा केल्या होत्या. 58 रॅन्सच्या इनिंगसाठी तो प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा मानकरी ठरलेला. (Photo: PTI)

4 / 5
एकूण मिळून अय्यरने ईडन पार्कवर दोन टी20 सामन्यात 102 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 113 धावा याच मैदानावर केल्या आहेत. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर सर्वात यशस्वी फलंदाज आहे. (Photo: Getty Images)

एकूण मिळून अय्यरने ईडन पार्कवर दोन टी20 सामन्यात 102 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 113 धावा याच मैदानावर केल्या आहेत. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर सर्वात यशस्वी फलंदाज आहे. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
Anand Paranjpe : भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा; आनंद परांजपेंचा पलटवार