Photo: आपला बुवा ‘रॉयल कारभार’; मिताली-सिद्धार्थचे ‘रॉयल’ फोटो पाहाच

पुण्याच्या ढेपे वाड्यात पेशवाई पद्धतीनं मिताली आणि सिद्धार्थ विवाहबद्ध झालेत. (Sidharth Chandekar and Mitali Mayekar's Royal Photoshoot)

| Updated on: Jan 27, 2021 | 1:27 PM
1 / 6
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकले आहेत.

2 / 6
24 जानेवारीला त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला.

3 / 6
पुण्याच्या ढेपे वाड्यात पेशवाई पद्धतीनं मिताली आणि सिद्धार्थ विवाहबद्ध झालेत.

4 / 6
आता सिद्धार्थ आणि मितालीनं आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 6
‘रॉयल कारभार’ असं कॅप्शन देत मितालीनं हे फोटो शेअर केले आहेत.

6 / 6
रिसेप्शनमध्ये दोघंही कमाल दिसले आहेत.

रिसेप्शनमध्ये दोघंही कमाल दिसले आहेत.